6 Sep 2025, Sat

Pushpa 2 सिनेमाची कमाई जगभरात 1700 करोड पार.. Pushpa 2 collection worldwide crosses 1700 crores..

Pushpa 2 सिनेमाची कमाई जगभरात 1700 करोड पार.. Pushpa 2 collection worldwide crosses 1700 crores..

Pushpa 2 The Rule हा 21 दिवसांत जगभरात 1700 कोटी कमावणारा आतापर्यंतचा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्या धमाकेदार एक्टिंगमुळे पुष्पा 2 हा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. तसेच पुष्पा 2 या मूवीने हिंदी बॉक्स ऑफिस कलेक्शन ही 632 करोड पार केले आहे.

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *