dailybriefmarathi.in

दिल्ली विधानसभेसाठी BJP ने केली आपली पहिली यादी जाहीर ..BJP Candidates list Delhi 2025..

दिल्ली विधानसभेसाठी BJP ने केली आपली पहिली यादी जाहीर ..BJP Candidates list Delhi 2025

2025 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (BJP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. दिल्ली विधानसभेत  70 जागांसाठी निवडणूक होत असते.

या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांची उत्सुकता सर्वांनाच आहे. या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील..

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

BJP ने आपल्या पहिल्या यादीत 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. BJP द्वारे जाहीर केलेली उमेदवार यादी ,

नवी दिल्ली या जागेवर श्री. अरविंद केजरीवाल विरुद्ध श्री. प्रवेश साहिब वर्मा यांच्यात मुख्य लढत आहे.

Exit mobile version