1 Jul 2025, Tue

‘ब्लॅक मून’ (Black Moon) म्हणजे काय आणि आपण ही दुर्मिळ घटना कशी अनुभवू शकता.. What is Black Moon

‘ब्लॅक मून’ (Black Moon) म्हणजे काय आणि आपण ही दुर्मिळ घटना कशी अनुभवू शकता.. What is Black Moon 2024

ब्लॅक मून (Black Moon) म्हणजे एका महिन्यात तयार होणारा दुसरा नवीन चंद्र (New Moon).

जर एका महिन्यात दोन नवीन चंद्र तयार होत असतील तर दुसरा तयार होणारा नवीन चंद्र याला ब्लॅक मून म्हणून ओळखले जाते. नव्या बनणाऱ्या चंद्राला न्यू मून असे म्हटले जाते.. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येत असतो तेव्हा त्याला न्यू मून असे म्हटले जाते..एका महिन्यात असे दुसऱ्यांदा झाल्यावर त्याला ब्लॅक मून असे म्हणतात..

न्यू मून आणि ब्लॅक मून (New moon and Black moon)

चंद्राची पृथ्वीभोवती एक पूर्ण कक्षा ही 29.5 दिवसांची असते त्यामुळे काही महिन्यांमध्ये दोन नवीन चंद्र तयार होऊ शकतात जेव्हा असे होईल तेव्हा तयार होणारा दुसरा चंद्र हा ब्लॅक म्हणून ओळखला जातो.

ब्लॅक मून चा अनुभव कधी घेता येईल

अमेरिकेत ब्लॅक मून हा 30 डिसेंबरला आहे तर युरोप आफ्रिका आणि आशिया या खंडात ब्लॅक मून 31 डिसेंबरला आहे आणि आपल्या भारतात ब्लॅक मून 31 डिसेंबरला पहाटे तीन वाजून 57 मिनिटांनी आहे. ब्लॅक मून स्वतः दिसणार नसला तरी रात्रीच्या आकाशावर त्याचा प्रभाव लक्षणीय आहे. अंधारामुळे तारे, ग्रह आणि अगदी दूरच्या आकाशगंगा देखील दुर्बिणीमुळे चांगल्या प्रकारे दृश्यमान होऊ शकतात. दुर्बिणीमुळे आपण जुपिटर सारख्या ग्रहांचे निरीक्षणही करू शकतो..

 

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *