dailybriefmarathi.in

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ? First Female Doctor in India

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ? First Female Doctor in India

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी आहेत. आनंदी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याण येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न गोपाळ जोशी यांच्यासोबत झाले. त्यांचा दहा दिवसाचा मुलगा गमावल्यानंतर त्यांनी मेडिकलचे शिक्षण घ्यायला ठरवले.

भारताच्या बाहेर डॉक्टर चे शिक्षण

1886 मध्ये भारताच्या बाहेर एमडी (MD) करणाऱ्या त्या कदंबिनी गांगुली सोबतच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांच्या शिक्षणासाठी क्वीन विक्टोरिया यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

1887 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी कमी वयातच त्यांचे ट्यूबर्क्युलोसिस (TB) मुळे निधन झाले.

Exit mobile version