भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ? Who is the first PM( Prime Minister) of India ?
भारताचे पहिले पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत , 16 वर्ष 286 दिवस भारताचे पंतप्रधान होते..
Shri. Jawaharlal Nehru is the first PM (Prime Minister) of India .
भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ? Who Was the second Prime Minister of India ?
श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते ..
Shri Gulzarilal Nanda was the second Prime Minister of India..