भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? Who is First President of India ?
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याविरुद्ध मुख्य उमेदवार के. टी. शाह होते.
डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती 1962 पर्यंत होते. त्यांच्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृषणन् झाले..
Dr. Rajendra Prasad is the First President of India. The main rival candidate is K. T. Shah.
Dr. S. Radhakrishnan became the second president of India in 1962 after Dr. Rajendra Prasad..