नवीन वर्षाच्या शुभेच्छा..Happy new year 2025 wishes in Marathi..
” ह्या नववर्षात तुमचं जीवन आशेने आणि समृद्धीने भरलेलं असो. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो .”
“हे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगले आरोग्य, सुख, आणि यश घेऊन येवो.”
“नववर्षाच्या मंगलमयी शुभेच्छा ! तुमचं जीवन नेहमी निरोगी आणि आनंदी राहो.”
“नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जीवनातला प्रत्येक दिवस सुखसमृद्धीने, आनंदाने भरलेला असो.”
“नववर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदमय शुभेच्छा ; हे नववर्ष आपल्या आयुष्यात प्रेम, शांती आणि यश घेऊन येवो.”
“नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”