dailybriefmarathi.in

काय आहे hmpv virus ?.. जाणून घ्या.. hmpv virus cases in China..hmpv virus symptoms

ai generated virus image

काय आहे hmpv virus ?.. जाणून घ्या.. hmpv virus cases in China..hmpv virus symptoms

चीन या देशात कोरोना नंतर पाच वर्षांनी आता नवा व्हायरस पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत . या व्हायरस चे लक्षणे देखील कोरोना या रोगा सारखेच आहेत. या नव्या व्हायरस चे नाव ह्युमन मेटान्यूमोव्हायरस  Human Metapneumovirus (hmpv) असे आहे. या व्हायरसचे संक्रमण झाल्यावर सर्दी आणि कोविड सारखे लक्षणे दिसतात..

हा आजार लहान मुले आणि वयस्कर माणसे यांना लवकर होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

काय आहेत या आजाराचे लक्षणे ? hmpv virus symptoms

चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या मते या व्हायरस चे लक्षणे खालीलप्रमाणे आहेत ;

काळजी कशी घ्याल

HMPV व्हायरस बद्दल जाणून घ्या

हा एक श्वसन संबंधी आजार आहे ज्यात कॉमन कोल्ड मुळे होणारे इन्फेक्शन सारखे लक्षण असतात..हा व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला होता. या आजारामुळे वरच्या आणि खालच्या श्वसन मार्गात (रेस्पिरेटरी ट्रॅक) इन्फेक्शन होते.

लहान मुले व वयस्कर माणसे यांना हा आजार लवकर होण्याची शक्यता असते. या व्हायरसची शरीरात जाण्याची आणि शरीराला संक्रमित करण्याची वेळ पाच दिवसापर्यंत असू शकते . हा आजार हिवाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. या व्हायरसमुळे आलेला आजारीपणा काही दिवसात जातो. या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही.. https://www.youtube.com/watch?v=wddRoxvn2SU&t=295s

Exit mobile version