महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत ? How many states share border with Maharashtra ?
महाराष्ट्र राज्याच्या सीमा एकूण 7 राज्यांना लागून आहेत, ते सात राज्य पुढीलप्रमाणे.
- गुजरात
- मध्य प्रदेश
- छत्तीसगड
- तेलंगणा
- कर्नाटक
- दादरा व नगर हवेली
- आणि गोवा
महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या राज्यांच्या सीमांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ
- महाराष्ट्र राज्याची सीमा वायव्येस गुजरात राज्याला लागून आहे
- महाराष्ट्र राज्याची सीमा उत्तरेकडे मध्य प्रदेश बरोबर आहे
- पूर्वेस छत्तीसगड राज्याला लागून आहे
- महाराष्ट्र राज्याची सीमा आग्नेयेस तेलंगणा ला लागून आहे
- महाराष्ट्र राज्याची सीमा दक्षिणेस कर्नाटकला लागून आहे
- गोवा या राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद्द लागून आहे
- दादरा व नगर हवेलीशी पालघर जिल्ह्याची उत्तर सरहद्द आहे..
