6 Sep 2025, Sat

Kia Syros Launch 2025 India: Kia Syros भारतात देणार या गाड्यांना मुकाबला.जाणून घ्या अधिक माहिती:

Kia Syros Launch 2025 India: Kia Syros भारतात होणार लॉन्च :

Kia Motors आपली kia Syros लॉन्च करत आहे. पुढच्या वर्षाच्या (2025) सुरुवातीला Kia Motors आपली शानदार Syros कार भारतीय मार्केट मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Kia Motors ची ही Syros कार काही गाड्यांना चांगली competition देणार असल्याचे म्हटले जात आहे. नवी Kia Syros भारतात skoda ची kushaq, Hyundai ची Creta, तसेच Suzuki ची breeza आणि tata Nexon या गाड्यांना चांगली competition देणार आहे. Kia Syros या गाडीचे वर्ल्ड प्रीमियर 19 डिसेंबर ला आहे.

Kia Syros Teaser ;

Kia India ने आपल्या या Syros गाडीच्या लॉन्चिंग च्या आधी काही teaser रिलिज केले आहेत.  या teaser मध्ये गाडीला पुढे उभे एलईडी हेडलाईट दिसत आहे.आणि L आकाराचे LED DRL ( दिवसा दिसणारे) दिसत आहेत. Kia motors द्वारे रिलिज करण्यात आलेल्या teaser ला पाहण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  ते पाहू शकता. लवकरच आपल्याला या गाडीचे फीचर्स, किंमत आणि लॉन्च डेट समजणार आहे.. https://www.youtube.com/watch?v=cBnA4DL-dao 

Kia Syros Launch Date in india : Kia Syros  भारतात कधी लॉन्च होणार आहे ?

Kia ची ही नवी गाडी Syros भारतात 2025 मध्ये मार्च किव्वा एप्रिल महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे..

Kia Syros price : Kia Syros ची किंमत;

या गाडीची किंमत 8 लाख ते 16 लाख या दरम्यान राहण्याची शक्यता आहे..तरी लवकरच आम्ही तुम्हाला योग्य किंमत सांगू..

 

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *