भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे ? Who is the national bird of India ?
भारतीय मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. 1963 मध्ये मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.
Indian peacock is the national bird of India..
मोराबद्दल काही माहिती
मोराचे साइंटिफिक नाव (scientific name) Pavo Cristatus आहे.
मोराचे आयुष्य किती वर्ष असते – मोराचे आयुष्य 15 ते 20 वर्ष असते. मोराचे वजन 4 ते 6 किलो असते. भारतीय मोर जेव्हा त्याचे पंख पसरवतो, तेव्हा त्याची उंची 5 ते 6 फूट होऊ शकते.
मोराचे त्याचे पंख पसरून पावसातले नृत्य भारताच्या सुंदरतेचे प्रतीक आहे. मोर जरी पक्षी असेल तरी त्यांना जमिनीवर राहायला जास्त आवडते..त्यांचे वास्तव्य बहुतेक झाडांजवळ असते.
पांढरे मोर (White Peacock)
तुम्हाला माहित आहे का , काही मोरांचा रंग पांढरा सुद्धा असतो, त्यांचा पांढरा रंग हा शांततेचा (Peace) आणि शुद्धतेचा (Purity) प्रतीक मानला जातो..
मोरांबद्दल अधिक माहीत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही मिळवु शकता..या व्हिडिओ मध्ये मोराबद्दल खूप सुंदर माहिती सांगितली आहे
https://www.youtube.com/watch?v=ldLnwc3kfvk&t=461s