RBI New Governor Appointment..आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? Rishi 7 months ago संजय मल्होत्रा यांची रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय (RBI) चे 26 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.