29 Jun 2025, Sun

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे ? Who is the state bird of Maharashtra ?

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे ? Who is the state bird of Maharashtra ?

महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे..

Hariyal is the state bird of Maharashtra..

महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल विषयी माहिती पुढील प्रमाणे

  • ही एक कबुतराची जात आहे.
  • हरियाल या पक्षाचे सायंटिफिक नाव (Treron Phoenicopterus) हे आहे.
  • हरियाल हे जास्त प्रमाणात राजस्थानमध्ये आढळून येतात.
  • हरियाल या कबुतरांचे पाय दुसऱ्या कबुतरांपेक्षा थोडे वेगळे असतात.
  • हरियाल हा पक्षी जमिनीवर जास्त दिसत नाही त्याला झाडावर राहायला जास्त आवडते.
  • हरियाल हा पक्षी फळ किंवा किडे खाण्यास प्राधान्य देतो हा पक्षी दाणे खायला प्राधान्य कमी देतो.
  • तुम्ही हरियाल पक्षीला खाण्यास केळी किंवा पपई देऊ शकता.
  • हरियाल या पक्षाच्या पायाचे पंजे पिवळ्या रंगाचे असतात.
  • या पक्षाला एकटे राहण्यास आवडत नाही.
  • हरियाल हे पक्षी ग्रुप करून राहत असतात.
  • या पक्ष्याचे डोळेही खूप सुंदर असतात.
  • हे पक्षी खूप दूर अंतर ही उडू शकतात.
  • या पक्ष्यांच्या पंखाचा रंग हा ग्रे आणि काळा असतो..व त्यांच्या अंगावर पिवळा, ग्रे, बारीक हिरवा रंग असतो.

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *