महाराष्ट्र विधानपरिषदेत किती सदस्य आहेत ? total members in Maharashtra Vidhanparishad (Legislative Council)
महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत.
विधान परिषद आमदार निवडणुकीची पद्धत :
- विधान परिषदेतील एक तृतीयांश सदस्य हे राज्यातील आमदार निवडून देतात.
- स्थानिक संस्थांकडून एक तृतीयांश सदस्य निवडले जातात.
- पदवीधर मतदार संघातून 1/12 सदस्य निवडले जातात.
- शिक्षक मतदारसंघातून 1/12 सदस्य निवडले जातात.
- उर्वरित सदस्यांची नेमणूक माननीय राज्यपाल करतात.