तुम्हाला गुजरात मध्ये असलेल्या मोढेरा सूर्यमंदिर बद्दल माहीत आहे का ? जाणून घ्या ..

हे मंदिर गुजरात मधील मेहसाणा पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे

मंदिर परिसरात तीन मुख्य घटक आहेत सूर्यकुंड, सभामंडप आणि गर्भगृह

Tभारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार  या मंदिराची निर्मिती 1026-27 सालात चालुक्य राजा भीम प्रथम च्या शासनात झाली आहे

सूर्यकुंड किंवा रामकुंड हा एक पायरी असलेला आयताकृती तलाव आहे ज्याच्या चारी बाजूला छोटे मंदिर आणि नक्षीदार खंबे आहेत

विषुव च्या दरम्यान उगवणाऱ्या  सूर्याची पहिली किरणे सरळ गर्भगृहात प्रवेश करतात.

भारतीय संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे हे मंदिर

भारतातील अन्य 3 सूर्यमंदीर कुठे आहेत, जाणून घ्या   कोणार्क सूर्यमंदिर - ओडिशा मार्तंड सूर्यमंदिर    - जम्मू काश्मीर  गया सूर्यमंदिर      -  बिहार