1 Jul 2025, Tue

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठे आहे ? Where is Jim Corbett national park ?

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठे आहे ? Where is Jim Corbett national park ?

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यातील रामनगर मध्ये आहे.. हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे.

या नॅशनल पार्क चा एक महत्वपूर्ण इतिहास आहे, तो तुम्हाला माहित आहे का ? आपण या नॅशनल पार्क (राष्ट्रीय उद्यान) बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बद्दल माहिती

या नॅशनल पार्क (राष्ट्रीय उद्यान) चे नाव जिम कॉर्बेट (Jim Corbett) यांच्या नावावर ठेवले गेले आहे. जिम कॉर्बेट यांनी या राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केली आहे. जिम कॉर्बेट हे एक निसर्ग प्रेमी होते. जिम कॉर्बेट हे वाइल्डलाइफ फोटोग्राफर ही होते.

Man eaters of Kumaon, The man eating leopard of Rudraprayag, The temple tiger and more man eaters in Kumaon हे त्यांचे काही पुस्तके आहेत. 436 हून अधिक लोकांना शिकार बनवणाऱ्या चंपावत वाघिणी (Champawat tigress) ला जिम कॉर्बेट यांना मारावे लागले होते.. ही वाघिणी नेपाळ हून कुमाव (Kumaon) ला आली होती.

Jim Corbett नॅशनल पार्क ची निर्मिती

जिम कॉर्बेट यांच्या प्रयत्नांमुळे 1936 मध्ये Hailey national park ची निर्मिती झाली. या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांची शिकार करण्यास बंदी घालण्यात आली होती. या मुळे वाघांद्वारे लोकांवर होणारे हल्ले ही कमी झालेत. 1954 मध्ये हैली नॅशनल पार्क (Hailey national park) चे नाव रामगंगा नॅशनल पार्क (Ramganga national park) ठेवण्यात आले, त्यानंतर 1957 मध्ये या नॅशनल पार्क चे नाव बदलून जिम कॉर्बेट यांच्या सन्मानार्थ जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ठेवण्यात आले (Jim Corbett National Park).

जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्द्यानातून कोणती नदी वाहते? which river passes through Corbett national park ?

जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्द्यानातून रामगंगा नदी वाहते. म्हणून 1954 मध्ये हैली नॅशनल पार्क (Hailey national park) चे नाव रामगंगा नॅशनल पार्क (Ramganga national park) ठेवण्यात आले होते. Ramganga river passes through the Corbett national park.

जिम कॉर्बेटमध्ये किती वाघ आहेत? How many tigers are in Jim Corbett? 

जिम कॉर्बेटमध्ये सध्या 260 वाघ आहेत. जिम कॉर्बेट हे टायगर रिझर्व नैनीताल आणि पौडी गढवाल या दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. Jim corbett मधील एक उत्तम व्हिडिओ you tube वर आहे, पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=HBUEUQGJmcU

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *