संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ? Where is Sanjay Gandhi national park ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरात आहे..
Sanjay Gandhi national park is located in Mumbai suburban area.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव काय आहे ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जुने नाव कृष्ण गिरी उपवन असे होते..