30 Jun 2025, Mon

दिल्ली विधानसभेसाठी BJP ने केली आपली पहिली यादी जाहीर ..BJP Candidates list Delhi 2025..

दिल्ली विधानसभेसाठी BJP ने केली आपली पहिली यादी जाहीर ..BJP Candidates list Delhi 2025

2025 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (BJP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. दिल्ली विधानसभेत  70 जागांसाठी निवडणूक होत असते.

या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांची उत्सुकता सर्वांनाच आहे. या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील..

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

BJP ने आपल्या पहिल्या यादीत 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. BJP द्वारे जाहीर केलेली उमेदवार यादी ,

  • आदर्श नगर – श्री राज कुमार भाटिया
  • बादली – श्री दीपक चौधरी
  • रिठाला – श्री कुलवंत राणा
  • नांगलोई जाट – श्री मनोज शौकीन
  • मंगोलपुरी – श्री राजकुमार चौहान
  • रोहिणी – श्री विजेंद्र गुप्ता
  • शालिमार बाग – श्रीमती रेखा गुप्ता
  • मॉडेल टाऊन – श्री अशोक गोयल
  • करोल बाग – श्री दुष्यंत कुमार गौतम
  • पटेल नगर – श्री राज कुमार आनंद
  • राजौरी गार्डन – सरदार मनजिंदर सिंह सिरसा
  • जनकपुरी – श्री आशिष सूद
  • बिजवासन- श्री कैलास गहलोत
  • नई दिल्ली – श्री प्रवेश साहिब सिंह वर्मा
  • जंगपुरा – सरदार तरविंदर सिंह मारवाह
  • मालवीय नगर – श्री सतीश उपाध्याय
  • आर. के. पुरम – श्री अनिल शर्मा
  • महरौली – श्री गजेंद्र यादव
  • छतरपुर – श्री करतार सिंह तंवर
  • अम्बेडकर नगर – श्री खुशिराम चुनार
  • कालकाजी – श्री रमेश बिधुरी
  • बदरपुर – श्री नारायण दत्त शर्मा
  • पटपडगंज – श्री रविन्द्र सिंह नेगी
  • विश्वास नगर – श्री ओम प्रकाश शर्मा
  • कृष्णा नगर – डॉ. अनिल गोयल
  • गांधीनगर – सरदार अरविंदर सिंह लवली
  • सीमापूरी – सुश्री कुमारी रिंकू
  • रोहतास नगर – श्री जितेंद्र महाजन
  • घोंडा – श्री अजय महावर

नवी दिल्ली या जागेवर श्री. अरविंद केजरीवाल विरुद्ध श्री. प्रवेश साहिब वर्मा यांच्यात मुख्य लढत आहे.

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *