3 Jul 2025, Thu

G20 Brazil Agenda 2024 : G20 ब्राझील अजेंडा 2024

G20 काय आहे :

 

source- g20org instagram handle

G20 जगभरातील एकोणवीस देश, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांचा एक ग्रुप आहे. यामध्ये भारताचा देखील सहभाग आहे. 2023 मध्ये G20 चे आयोजन भारतात केले गेले होते, 2024 मध्ये G 20 चे आयोजन ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो (Rio de Janeiro) येथे आयोजित केले आहे..2024 ची शिखर परिषद ही 19 वी परिषद आहे.जागतिक व्यापाराचा 79 टक्के हिस्सा ,65 टक्के जागतिक लोकसंख्या असलेले देश G20 मध्ये सम्मिलित आहेत.

G20 ची निर्मिती:

G20 ची स्थापना 1999 मध्ये झाली. G20 ची अध्यक्षता दरवर्षी बदलत असते.
2023 मध्ये अध्यक्षता भारताकडे होती,  2024 मध्ये ब्राझील कडे आहे तर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडे राहणार आहे.आंतरराष्ट्रीय आर्थिक सहयोग आणि वित्तीय सहयोग, शाश्वत विकास यांवर भर देणे हे G20 चे ध्येय आहेत..

ट्राइका(Traika) म्हणजे काय ?

ट्राइका (Traika) म्हणजे G20 च्या चालू वर्षाचे अध्यक्ष मागील वर्षाचे अध्यक्ष आणि येणाऱ्या वर्षाचे अध्यक्ष यांचा ग्रुप होय..या वर्षी ट्राइका मध्ये भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे..

G20 Brazil Agenda 2024 : G20

2024 ब्राझील अजेंडा :

भूख , गरिबी, असमानता कमी करणे.
शाश्वत विकास वर भर, सामाजिक समावेश.

यांचा ब्राझील अजेंडा मध्ये समावेश आहे..

 

By Rishi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *